नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता कधी मिळणार जानून घ्या तारीख फिक्स namo shetkari yojana

namo shetkari yojana नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येनार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो आपण या लेखात याबाबतच माहिती पाहनार आसोत. Pm किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजना सुरू करन्यात आली आहे.PM किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 6 हजार रूपये शेतकऱ्यांना दिले जानार आहेत.

नमो शेतकरी योजनेअंतर्गत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करन्यात आला आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आसून शेतकरी दुसर्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. namo shetkari yojana

फेब्रुवारीच्या महिन्यात नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जमा करन्यात येईल अशी माहिती आहे, मात्र अद्याप याबाबत कोनतीही अधिक्रुत घोषणा झालेली नाही पण लवकरच याबाबत घोषणा करन्यात येईल. निवडणूका/आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर यात बदल होउ शकतो.

Leave a Comment