PM Kisan News: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या दिवशी तुमच्या खात्यात 17 व्या हप्त्याचे पैसे येतील

शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये या तारखेला होणार जमा; लाभार्थ्याची यादी झाली जाहीर Beneficiary Status

PM Kisan News: सुरुवातीपासून खूप चांगले काम केले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे. या पैशातून शेतकरी आपल्या पिकांसाठी खते, बियाणे आदींची व्यवस्था करत असून यातून त्यांच्या शेतीच्या कामात मोठा हातभार लागतो. या योजनेचे पैसे शासनाकडून तीन हप्त्यांमध्ये दिले जात असून त्यापैकी दोन हप्ते रु. … Read more