तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार, यादीत नाव पहा Pm Beneficiary Yadi

तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा Beneficiary List of PM Kisan

Pm Beneficiary Yadi : केंद्र सरकारकडून २८ जुलै रोजी देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात १४ व्या पीएम किसान सन्मान निधीचे पैसे जमा झाले. दरम्यान शेतकऱ्यांनी पंधराव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांना अद्यापही नाव नोंदणी करायची आहे. त्यांनी याबाबत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तुम्ही सेवा केंद्रात अथवा घरबसल्या … Read more