पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम खात्यावर जमा होणार pikvima news

पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम खात्यावर जमा होणार pikvima news

pikvima news राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्प्यातील पीकविमा रक्कम जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि मदत मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी पण जाणून घेणार आहोत. प्रतीक्षेत असलेल्या खरीप हंगाम २०२३ च्या पीकविम्याची रक्कम सोयगाव तालुक्यातील २२ हजार ५२४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १५ एप्रिल पासून वर्ग होणार असल्याची माहिती पीकविमा कंपनीने दिली … Read more