Pikvima and nuksaan bharpaai पिकविमा आणि नुकसान भरपाई या बॅंकेत जाणार

पिक विम्याचा मार्ग मोकळा विमा कंपन्याना निधी वितरीत शेतकऱ्यांना मिळणार मदत शासनाचा नवीन जी आर

Pikvima and nuksaan bharpaai सध्या राज्यातील शेतकऱ्यांना पिकविमा तसेच नुकसान भरपाई तसेच थकित असलेल्या अनुदानाचे वितरण सुरू आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार यापुढे पिकविमा, नुकसान भरपाई, पिएम किसान योजनेचे हप्ते तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते इतर शासनाचे अनुदान आधार लिंक बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या आधारशी कोणती बॅंक लिंक आहे हे माहीत … Read more