धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २० हजार रुपये मिळणार Paddy grower

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २० हजार रुपये मिळणार Paddy grower

Paddy grower धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे खरीप हंगामासाठी 1600 कोटी रुपये खर्च येईल.Paddy grower या निर्णयामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या शेतकऱ्यांना २० हजार रुपये प्रती हेक्टर … Read more