नुकसान भरपाई वाटप सुरु नवीन जी.आर आला nuksan bharpai 2024

नुकसान भरपाई वाटप सुरु नवीन जी.आर आला nuksan bharpai 2024

nuksan bharpai 2024 नुकसान भरपाई वाटप साठी नवीन जी.आर आला आहे आता लवकरच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदानाची प्रतीक्षा लागली होती त्यांना आता लवकरच अनुदान मिळणार असल्याने शेतकरी आनंदात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे आणि मालमत्तेची सण 2020 ते 2022 च्या दरम्यान नैसर्गिक … Read more