निराधार अनुदान योजना हे कागदपत्रे सादर करा अन्यथा अनुदान मिळणार नाही niradhar yojana

निराधार अनुदान योजना हे कागदपत्रे सादर करा अन्यथा अनुदान मिळणार नाही niradhar yojana

niradhar yojana शासनाच्या विविध निराधार योजनेतील सात हजार लाभार्थीना विविध कागदपत्रे सादर करावी लागणार आहे आतापर्यंत ४ हजार ५४० लाभार्थींनी कागदपत्रे सादर केली आहे. उर्वरित लाभार्थींनी वेळेच्या आता कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे अनुदान बंद केले जाणार आहे त्यामुळे लाभार्थींनी वेळेत आपले कागदपत्रे सादर करावी. केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील निराधार … Read more