namo 2th instalment list नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची याद्या आल्या

Namo Shetkari Mahasnman nidhi दुसरा हप्ता या दिवशी जमा होणार

namo 2th instalment list केंद्र सरकारच्या पिएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या हप्त्यासाठी निधी हिवाळी अधिवेशन मंजूर करण्यात आला आहे. जानेवारीच्या अखेरपर्यंत या हप्त्याचे वितरण होईल अशी माहिती देण्यात येत आहे परंतु याबाबत अजून राज्य सरकारने तारीख निश्चित केली नाही. कृषीमंत्री धनंजय … Read more