महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांमध्ये 49 तालुके निर्माण होणार इथे पहा maharashtra district list

महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांमध्ये 49 तालुके निर्माण होणार इथे पहा maharashtra district list

maharashtra district list महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुके निर्माण होणार, अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या आहेत. याशिवाय, महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यानही अनेक आमदारांनी नवीन जिल्हे आणि तालुक्यांचा विषय लावून धरला. जिल्हा किंवा तालुक्याचं ठिकाण गावापासून लांब असल्यामुळे प्रशासकीय कामादरम्यान अडचणी येतात, अधिक वेळ आणि पैसा लागतो, असं अनेकदा नागरिकांकडून ऐकायला मिळतं. आमचं गाव मोठं आहे, … Read more