लाडक्या बहिण्याच्या हप्त्याची तारीख ठरली, या दिवशी मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न राज्यातील महिलांकडून सातत्याने विचारला जात होता. आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपयांप्रमाणे 3000 रुपये एकत्रच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. अनेक … Read more