महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा पावसाबाबत मोठा इशारा heavy rain

महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा पावसाबाबत मोठा इशारा heavy rain

heavy rain उकाड्यापासून हैराण झालेल्या लोकांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. दिलासाच मिळणार नाही तर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. हवामान खात्याने आज याबाबत इशारा दिला आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून कधीची पावसाला सुरुवात होऊ शकते. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिवृष्टी होणार आहे. उत्तर भारतातील उष्णतेची लाट कायम आहे. … Read more