Gram panchayat fund ग्रामपंचायतचा संपूर्ण लेखाजोखा बघा तुमच्या मोबाईलवर

Gram panchayat fund ग्रामपंचायतचा संपूर्ण लेखाजोखा बघा तुमच्या मोबाईलवर

Gram panchayat fund details, संपूर्ण ग्रामपंचायतचा लेखा जोख बघा तुमच्या मोबाईलवर, जाणून घ्या ग्रामपंचायत ने कोणत्या नावाखाली किती निधी खर्च केला. नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या लेखात ग्रामपंचायतची माहिती पाहणार आहोत, यामध्ये तुमच्या गावातील ग्रामपंचायतने किती किधी खर्च केला आहे याची माहिती पाहणार आहोत. त्याचा प्रमाणे यामध्ये तुमच्या गावाला किती निधी मंजूर झाला होता व तो … Read more