Farmer Threshing Machine मळणी यंत्र अनुदान मिळतंय 2.50 लाख रूपये अनुदान मोबाईलवरून असा करा ऑनलाईन अर्ज..

Farmer Threshing Machine मळणी यंत्र अनुदान मिळतंय 2.50 लाख रूपये अनुदान मोबाईलवरून असा करा ऑनलाईन अर्ज..

Farmer Threshing Machine शेतकऱ्यांना निम्म्यापेक्षा कमी किमतीत शेतीची अवजारे आणि यंत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार अनेक फायदेशीर योजना राबवत आहे. कृषी यांत्रिकीकरण आराखडा, शेतीची अवजारे पुरवठा योजना, सिंचन उपकरणे व सुविधा योजना इत्यादी नावाने योजना राबवल्या जात आहेत. या लेखात, शेती यांत्रिकीकरण योजनेंतर्गत, शेतकरी अर्ध्या किमतीत एकाधिक मळणी आणि उलटी नांगरणी अवजारे/यंत्रे (threshing machine) मिळवू शकतात. … Read more