शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात पहा यादीत नाव crop vima 2024

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात पहा यादीत नाव crop vima 2024

crop vima 2024 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा करण्यात येणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. राज्यात या वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यसाठी शासनाने शेतकऱ्यांना २५ टक्के विमा रक्कम देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना लवकरच २५ … Read more