Ativrushti Anudan अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

Ativrushti Anudan अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

Ativrushti Anudan अतिवृष्टी अनुदान बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूया. राज्यात सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील लाखों शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्याची नुकसान भरपाई म्हणून राज्य शासणे निधी वितरित केला होता. राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली … Read more