शेतकऱ्यांच्या खात्यात १५३ कोटी विमा रक्कम जमा यादीत नाव पहा

शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार यादीत नाव पहा dushkal yojana list

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १५३ कोटी  विमा रक्कम जमा करण्यात येत आहे त्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२२ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्याच्या माध्यमातून २ लाख ४८ हजार शेतकऱ्यांना १५३ कोटी रुपये नुकसानभरपाई रक्कमेचे वाटप करण्यात आले आहे. संभाजीनगर जिल्ह्याला मिळालेल्या पिक विमा रक्कमेपैकी सर्वाधिक २३ टक्के हिस्सा म्हणजे ३५ कोटी ८२ … Read more