पीएम किसानची १९ व्या हप्त्याची ३४ जिल्ह्याची यादी आली, यादीत आपला जिल्हा पहा
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि. २४) दिला जाणार आहे. पीएम किसानची १९ व्या हप्त्याची राज्यातील ९२ लाख ८८ हजार ८६४ शेतकऱ्यांना १ हजार ९६७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक सुमारे साडेपाच लाख शेतकरी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजनेचा निधी वितरित करून त्याचा राजकीय … Read more