या ६ लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १९१ कोटी २ हेक्टर पर्यंत मदत

या ६ लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १९१ कोटी २ हेक्टर पर्यंत मदत

राज्यातील ६ लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १९१ कोटी रुपयाचे अनुदान मिळणार आहे हे अनुदान २ हेक्टर पर्यंत मिळणार असून त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. दोन वर्षापासून कापसाचे दर घसरल्याने गतवर्षात कापसाचा उत्पादन खर्च शेतकऱ्यांना मिळाला नाही हि बाबा गांभीर्याने घेत राज्य सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा … Read more