५० हजार प्रोत्साहन अनुदान हवे आहे मग करा हे काम तरच मिळेल लाभ

५० हजार प्रोत्साहन अनुदान हवे आहे मग करा हे काम तरच मिळेल लाभ

नमस्कार शेतकरी बंधूंनो महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पत्येकी ५० हजार प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या अनुदानासंदर्भात खूप दिवसापासून चर्चा सुरू होती की ५० हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना कधी घेता येणार आहे असा प्रश्न प्रत्येक शेतकाऱ्यांच्या मनात धडकट होता. आता आशा शेतकऱ्यांची प्रतीक्षा जवळपास संपलेली आहे शेतकऱ्यांना ५० हजार … Read more