नमो किसान सन्मान निधीत वाढ शेतकऱ्यांना मिळणार आता 15 हजार रुपये
नमो किसान सन्मान निधीत वाढ. नुकताच पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये अनुदान मिळते तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवाना पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर ६ हजार रुपये मिळतात. आता महाराष्ट्र … Read more