About us

अनेक शेतकरी बांधवाना विविध योजनांची माहिती नसल्याने ते अशा योजनांपासून वंचित राहतात. शेतकरी बांधवांपर्यंत विविध योजनांची माहिती देण्याचे काम आम्ही या ब्लॉगद्वारे करतो. आमच्या माहितीमुळे शेतकऱ्यांना योजनांची माहिती मिळण्यास मदत होते.