महिलांना मिळणार मोफत गॅस free gas cylinder

free gas cylinder ग्रामीण भागातील महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता महिलांना मिळणार मोफत गॅस. या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे आहे. महिलांसाठी ई रिक्शा खरेदी करण्यासाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती वाचा.

ग्रामीण भागाकडे बऱ्याच महिला अजूनही चुलीवर स्वयंपाक करतात यासाठी त्यांना लाकडे जाळावे लागतात यावरून धूर निघतो हा दूर आरोग्यासाठी हानिकारक असून आपल्या घरातील महिलांचे आरोग्य शुद्ध या धुरामुळे खराब होऊ शकते.

याच बाबीचा विचार करून महाराष्ट्र शासनाद्वारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राबविण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे.

या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता.

कोणत्या महिलांना मिळणार मोफत गॅस

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत कोणती लाभार्थी पात्र आहे व कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे बरेच लाभार्थ्यांना जाणून घ्यायचे आहे.

या योजनेचा जीआर सध्या उपलब्ध करून देण्यात आलेला नाही त्यामुळे कोणते लाभार्थी पात्र आहे व कोणते लाभार्थी पात्र नाही योजनेसाठी कोणत्या अटी आहे अर्ज कसा करायचा आणि संपूर्ण माहिती आपल्याला जीआर मध्ये कळविण्यात येणार आहे.

या योजनेचा जीआर लवकरच आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे जर तुम्हाला या योजनेचा जीआर हवा असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला माहिती मिळेल.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे. ही योजना राबविण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आरोग्य सुरक्षा व पर्यावरण सुरक्षा आहे.

चुली मधून निघणाऱ्या दुरावून फक्त आरोग्यालाच नाही तर पर्यावरणाला सुद्धा खूप मोठा धोका असतो यामुळे या योजनेअंतर्गत दोन्ही गोष्टींची काळजी घेतली जाणार आहे.

महिलांना मिळणारी ई रिक्षा free gas cylinder

तसेच महिलांसाठी पिंक ई रिक्षा म्हणून सुद्धा एक नवीन योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना रोजगार मिळावा म्हणून ई रिक्षा वितरित करण्यात येणार आहे.

पिंक इ रिक्षा अंतर्गत महिलांचे प्रवासा अतिशय सुरक्षित करण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 17 शहरांमध्ये एकूण दहा हजार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजना राबविण्यासाठी 80 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

या योजनांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. यापैकी कोणत्याही योजनेचा जीआर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही जसेही या योजनेचा जीआर उपलब्ध होईल लगेच तुम्हाला कळविण्यात येईल.

Leave a Comment