दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर NPCI Mapping form बँकेत जमा करा फॉर्म pdf मध्ये download करा.

तुम्हाला जर दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर तुम्हाला NPCI Mapping form बँकेत जमा करावा लागणार आहे. या पेजला खाली स्क्रोल केल्यानंतर NPCI Mapping form पीडीएफ मध्ये तुम्ही download करू शकता. त्यामुळे हा फॉर्म डाउनलोड करून घ्या.

यापुढे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी म्हणजेच सरकारी योजनांद्वारे थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्राप्त करण्यासाठी आधार सीडिंग करणे आवश्यक आहे.

मागील वर्षी झालेल्या नुकसान भरपाई पोटी शासनाकडून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु अनेक शेतकरी असे आहेत त्यांना अजूनही हि अनुदानाची रक्कम मिळाली नाही.

EKYC न करणे हे देखील एक महत्वाचे कारण अनुदान जमा न होण्याचे असू शकते. परंतु EKYC केल्यावर देखील हा प्रोब्लेम येत असेल तर NPCI Mapping form तुम्हाला बँकेत सादर कारवा लागणार आहे.

त्यानंतर हि अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते

दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर फॉर्म बँकेत जमा करून द्या. फॉर्म डाउनलोड करून घ्या

बऱ्याच वेळा होते असे कि आपल्या शेजारच्या शेतकरी बांधवाना शासनाची अनुदान रक्कम मिळते आणि आपल्याला मिळत नाही. अशावेळी आपण विचार करतो कि आपल्याला हि रक्कम का मिळाली नाही.

अशावेळी शेतकरी बांधवानी आपल्या बँक शाखेत जावून या संदर्भात माहिती जाणून घ्यावी.

सध्या अनेक शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान मिळत आहेत. परंतु काही शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.

जे शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत अशा शेतकरी बांधवानी NPCI Mapping form बँकेत सादर करायचा आहे.

या NPCI Mapping form मध्ये कोणती माहिती लिहायची आहे आणि कोणते कागदपत्रे या सोबत सादर करायचे आहेत जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

फार्म डाउनलोड करा

कोणती माहिती माहिती सदर करावी लागेल या फॉर्ममध्ये

जेंव्हा तुम्ही हा NPCI Mapping form पीडीएफ मध्ये download कराल त्यावेळी त्यामध्ये खालील माहिती सादर करायची आहे.

  • तुमच्या बँकेचे नाव.
  • बँकेची शाखा.
  • खाते क्रमांक.
  • खातेदाराची स्वाक्षरी.
  • अर्जदाराचे नाव.
  • मोबाईल नंबर.
  • इमेल आयडी.
  • अर्जामध्ये माहिती भरून झाल्यावर त्यासोबत आधार कार्ड सादर करावे

तर अशा पद्धतीने तुम्हाला दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर NPCI Mapping form बँकेत कसा सादर करावा लागतो

या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे.

Leave a Comment