२५ टक्के विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी जमा होणार तारीख फिक्स

२५ टक्के  विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यासाठी तारीख फिक्स करण्यात आली आहे त्या संदर्भात माहित आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. pik  vima date fix

लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 25 टक्के पिक  विमा रक्कम जमा होणार

असून या संदर्भातील तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.

या हंगामामध्ये म्हणजेच खरीप हंगाम २०२३ मध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

पिक विमा यादी पहा

या दिवशी जमा होणार 25 टक्के पिक विमा

पावसाभावी खरीप पिकांचे नुकसान झालेल्या जवळपास सव्वा कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील 25% रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २५ टक्के विमा शेतकऱ्यांच्या

एन सणासुदीच्या तोंडावर 25 टक्के पिक  विमा मिळणार असल्याने त्यांची येणारी दिवाळी गोड होणार आहे.

साधारणतः 20 ऑक्टोबर पासून नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. pik  vima date fix

खरीप हंगाम २०२३ मध्ये एक कोटी 40 लाख 97 हजार हेक्टरवर शेतकरी बांधवानी खरीप पिकांची पेरणी केली होती. पेरणी झाल्यावर मात्र पावसाचा खूप मोठा खंड पडला.

यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पावसाभावी खूप मोठे नुकसान झाले.

एक रुपयात पिक  विमा मधील शेतकरी हिश्याची रक्कम पिक विमा कंपनीला सरकारकडून मिळालेली नव्हती

त्यामुळे पिक विमा कंपन्यांकडून काहीही हालचाल होत नव्हती.

२५ टक्के विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यासाठी तारीख फिक्स करण्यात आली आहे

त्या संदर्भात माहित आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. pik  vima date fix

लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 25 टक्के पिक  विमा रक्कम जमा होणार

असून या संदर्भातील तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.

या हंगामामध्ये म्हणजेच खरीप हंगाम २०२३ मध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment