नमो शेतकरी सन्मान निधी योजना ४ था हफ्ता कधी मिळणार

शेतकरी बांधवांसाठी लागू केली जाणारी ही एक योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये वितरित करण्यात येते (नमो शेतकरी सन्मान निधी).

दिनांक 18 जून 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे

पी एम किसान निधी सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना  हे दोन्ही हप्ते एका मागोमाग शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आलेले होते परंतु या वेळेला नमो शेतकरी ४ था हफ्ता अद्यापही वितरित करण्यात आलेला नाही.

दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी चा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी चा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला होता.

बऱ्याचशा शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडलेला आहे की यावेळेस सुद्धा नमो शेतकरी निधी व पी एम किसान सन्मान निधीचे हफ्ते एकाच दिवशी मिळणार का तर याचे उत्तर सध्या तरी शासनातर्फे कळविण्यात आलेली नाही.

कोणते शेतकरी आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना हफ्त्यासाठी पात्र

ही योजना राज्य सरकार द्वारे राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे आतापर्यंत सगळे हत्ती मिळालेले आहे तेच शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीच्या हफ्त्यासाठी पात्र ठरणार आहे.

नमो शेतकरी निधीचे आतापर्यंत एकूण तीन हफ्ते वितरित करण्यात आलेली आहे ज्यापैकी दुसरा आणि तिसरा हप्ता हा एकाच दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारी 2024 ला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता याचबरोबर पीएम किसान सन्माननिधीचा हप्ता सुद्धा 28 फेब्रुवारी 2024 ला वितरित करण्यात आलेला होता.

नमो शेतकरी महा सन्मान निधीचा तिसरा आणि चौथा हफ्ता हा 88 लाख शेतकरी कुटुंबांना वितरित करण्यात आलेला होता. यामध्ये 1792 हे दुसऱ्या हप्त्यासाठी आणि 2000 कोटी इतका निधी हा तिसऱ्या आत्या साठी वितरित करण्यात आलेला होता.

कधी मिळेल हफ्ता

नमो शेतकरी महासंघ निधी योजनेअंतर्गत जेव्हा पहिला हफ्ता वितरित करण्यात आला होता त्याच्या एक हत्या अगोदर जीआर निर्गावत करण्यात आलेला होता.

अशाच प्रकारे जेव्हा या योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता निर्गमित करण्यात आलेला होता त्याच्या आठ दिवसा अगोदर एक जीआर निर्गमित करण्यात आलेला होता या जीआर मध्ये संपूर्ण माहिती दिलेली होती की हा हप्ता कधी वितरित करण्यात येणार आहे व यासाठी किती निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आलेला आहे.

म्हणजेच जीआर निर्गमित झाल्यापासून पुढील एक हप्त्यात हे पैसे पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे.

सध्या तरी याबद्दल तारीख ठरलेली नाही जशी ही या हप्त्याची तारीख ठरवण्यात येईल तसे तुम्हाला कळविण्यात येईल.

ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला सर्वात पहिले हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल.

Leave a Comment