शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात पहा यादीत नाव crop vima 2024

crop vima 2024 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा करण्यात येणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

राज्यात या वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते

त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यसाठी शासनाने शेतकऱ्यांना २५ टक्के विमा रक्कम देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

आता शेतकऱ्यांना लवकरच २५ टक्के विमा रक्कम मिळणार असून त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या दिवशी जमा होणार 25 टक्के पिक विमा

त्यामुळे पावसाभावी खरीप पिकांचे नुकसान झालेल्या जवळपास सव्वा कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील 25% रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एन सणासुदीच्या तोंडावर 25 टक्के पिक विमा मिळणार असल्याने त्यांची येणारी दिवाळी गोड होणार आहे. crop vima 2023

साधारणतः 20 ऑक्टोबर पासून नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

खरीप हंगाम २०२३ मध्ये एक कोटी 40 लाख 97 हजार हेक्टरवर शेतकरी बांधवानी खरीप पिकांची पेरणी केली होती. पेरणी झाल्यावर मात्र पावसाचा खूप मोठा खंड पडला.

यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पावसाभावी खूप मोठे नुकसान झाले.

एक रुपयात पिक विमा मधील शेतकरी हिश्याची रक्कम पिक विमा कंपनीला सरकारकडून मिळालेली नव्हती त्यामुळे पिक विमा कंपन्यांकडून काहीही हालचाल होत नव्हती.

आता मात्र सरकारने पैसे वितरित केले असून तत्पूर्वी विम्यापोटी केंद्र व राज्य सरकारचा 3 हजार कोटी रुपयांचा हिस्सा देखील पिक विमा कंपन्यांना मिळालेला आहे.

त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहे. crop vima 2024

शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा उतरविणे खूपच गरजेचे आहे.

नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले तर अशावेळी पिक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्यात येते.

यावर्षी केवळ १ रुपयामध्ये पिक विमा भरण्याची सुविधा करण्यात आली

असल्याने अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा उतरविला होता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment