याच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार यादीत नाव पहा

शेतकऱ्यांसाठी एक मोठा बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी पिक  विमा भरला आहे याच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक  विमा जमा होणार आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

पिक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यासाठी मोठे अपडेट समोर आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. त्यासाठी मोठे अपडेट समोर आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

पिक विमा 2020 साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठा लढा उभारण्यात आला होता याचे का पण दाखल करण्यात आल्या होत्या तक्रार निवारण समिती असतील सुप्रीम कोर्ट असेल हा लढा मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला आहे

आणि एक ऐतिहासिक कोर्टाच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे पहिल्या टप्प्यात पीक विम्याची वितरण सुद्धा करण्यात आले होते

पिक  विमा याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून पिक  विमा वितरणाचा मार्ग झाला मोकळा साधारणपणे 575 कोटीचा पीक विम्याचे वितरण करण्यात यावे अशी याचिका च्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती

यासाठी कंपनीने 375 कोटी रुपये वितरण करण्यात अनुकूल होती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पिक विम्याचा वितरण होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे

मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेली महिनाभर कोणत्याही प्रकारचा पाऊस पडलेला नाही

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा वाया गेला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

अशातच पिक विम्याचे अनुदान कधी मिळणार शेतकरी वारंवार चौकशा करत आहे

परंतु आता शेतकऱ्यांना वाढीव पिक विमा मिळणार असल्याचे कृषी आयुक्तालय त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे

Leave a Comment