पिक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

पिक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यासाठी मोठे अपडेट समोर आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. त्यासाठी मोठे अपडेट समोर आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

पिक विमा 2020 साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठा लढा उभारण्यात आला होता याचे का पण दाखल करण्यात आल्या होत्या तक्रार निवारण समिती असतील सुप्रीम कोर्ट असेल हा लढा मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला आहे

आणि एक ऐतिहासिक कोर्टाच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे पहिल्या टप्प्यात पीक विम्याची वितरण सुद्धा करण्यात आले होते

पिक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून पिक विमा वितरणाचा मार्ग झाला मोकळा साधारणपणे 575 कोटीचा पीक विम्याचे वितरण करण्यात यावे अशी याचिका च्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती

यासाठी कंपनीने 375 कोटी रुपये वितरण करण्यात अनुकूल होती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पिक विम्याचा वितरण होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करां

Leave a Comment