Pik Vima 2023; पीक विमा 2023 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू

Pik Vima 2023 या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच पिक विमा जमा होणार आहे जिल्ह्यातील एक लाख 92 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा आता लवकरच जमा होणार आहे यासंदर्भातील ही थोडक्यात अशी महत्त्वाची अपडेट शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतीक्षा मध्ये आहेत कारण खरिपाचा सीजन हा जवळ आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी पीक विमा चे पैसे जर मिळाले

आता राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा म्हणजे 25% पिक विमा देखील अजून पर्यंत मिळाले नाही तर काही शेतकऱ्यांना क्लेम केलेला पीक विमा देखील अजून पर्यंत मिळाले नाही असे राज्यातील अनेक शेतकरी हे पीक विमा च्या प्रतीक्षेत आहेत Pik Vima 2023

राज्यात सप्टेंबर 2023 मध्ये अवकाळी पाऊस झालेला होता आणि या पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील बसलेला होता आणि सप्टेंबर 2023 मध्ये जो पाऊस झालेला होता यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे शेताचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते झालेल्या नुकसानीची तक्रार धाराशिव जिल्ह्यातील 92 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे केलेली होती.

विमा भरपाई वाटप सुरू

शेतकऱ्यांना होणार आहे यावर्षी पीक विमा योजनेत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि त्यांना 202 झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या योजनेत उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षणीय आहे तांदूळ गहू सोयाबीन कपाशी आणि ऊस यासारख्या महत्त्वाच्या पिकांसाठी शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे

जिल्ह्यातील सहभाग

या वर्षी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने धुळे, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या पिकांची विमा नोंदणी केली आहे.

विमा कंपन्यांची भूमिका

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ऑनलाईन नोंदणी, त्वरित विमा मंजुरी आणि जलद भरपाई या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होते. कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी माहितीपत्रके आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

Leave a Comment