Crop Insurance 2th Instalment Money 26 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप सुरू दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा पैसे.!

Crop  Insurance 2th Instalment Money :-  महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी उपाययोजना हाती घेतली आहे. गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना Crop  insurance money पिकविमा योजनेअंतर्गत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.HDFC BANK ACCOUNT LOAN

दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आलेली आहेत पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वितरण मिळालेले आहेत. पिक विमा पहिला टप्पा जारी झाल्यानंतर दुसरा टप्प्याची तरतूद सुरू..!LOAN TAX EARNING MONEY

Crop Insurance 2th Instalment Money :- राज्यातील २४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरीप पिकविमा योजनेंतर्गत अग्रीम पिकविमा वाटप करण्यात आलेले आहे. २४ जिल्ह्यांतील सुमारे ५२ लाख शेतकऱ्यांना २,२१६ कोटी रुपये इतका अग्रीम पिकविमा मंजूर करण्यात आलेला आहे. अग्रीम पीकविम्याची २५% रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली असून, आता उर्वरित ७५ टक्के पिकविमा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.ONLINE MONEY PAY

विधानसभा निवडणुका 2024 अवघ्या काही दिवसांवरती आहेत पुढील सहा महिन्यात विधानसभा निवडणुका राहणार आहेत त्याच पार्श्वभूमी वरती यंदा नक्की 100 टक्के पीक विम्याचे वितरण केले जाईल अशी अपेक्षा आहेत. आता या अपेक्षित किती प्रमाणात खरे उतरून येतात याची आता प्रतीक्षा उरलेली आहेत.LOAN OF BANK OF MAHARASHTRA

Crop  Insurance 2th Instalment Money :- यादरम्यान, राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन २१ दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमानुसार तसेच विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्याचे झालेले नुकसान  विमा कंपन्यांसमोर सिद्ध करून कंपन्यांना  विमा देण्यास भाग पाडले आहे.FINANCE LOAN

ज्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विमा रकमेचा अंदाज १,००० रुपयांपेक्षा कमी असेल, अशा लघु शेतकऱ्यांना पूर्ण पिकविमा मिळेल. या शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रमी पीक विमा मिळालेला आहे त्यांना 75 टक्के पीक विमा देण्याची देखील तरतूद सुरू आहेत.FINANCE TAX MONEY

Crop  Insurance 2th Instalment Money :- सध्याच्या काळात महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप करणे सुरू आहेत महाडीबीटी च्या माध्यमातून अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहेत फक्त शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली असावी. ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण झाल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा झाले आहेत.finance loan hdfc

तसेच उर्वरित भागांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे दुष्काळी अनुदान देखील वाटपाची तरतूद सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत दुष्काळी अनुदान मंजूर झालेले आहेत फक्त प्रतीक्षा आहे ती वाटपाची finance money update today

Leave a Comment