६.५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ सरकारचे पेकेज जाहीर

राज्यातील ६.५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्यासाठी शासनाने नवीन पेकेज जाहीर केले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यातील जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे त्या शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. ६.५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी

ठाकरे सरकारच्या काळात कर्जमाफी करण्यात आली होती त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले होते अशा शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे.

कर्जमाफी पासून वंचित ६ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार असून त्यासाठी ५८०० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment