या यादीत नाव असेल तरच मिळणार गुरुवारी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पहा यादीत नाव namo shetkari list

या गुरुवारी ८५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजना पहिला हप्ता मोदीच्या हस्ते जमा केला जाणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. namo shetkari list

नमो शेतकरी योजना पहिला हप्ता २६ ऑक्टोंबर २०२३ म्हणजेच गुरुवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे राज्यातील सुमारे ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने देखील शेतकऱ्यांना प्रती वर्ष सहा हजार रुपये लाभ देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना एप्रिल मध्ये जाहीर केली होती.

पीएम किसान योजनेचा १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना नमो किसान योजनेतून पहिला हप्ता गुरुवारी मोदीच्या हस्ते शिर्डी येथे वितरीत करण्यात येणार आहे.

यादीत आपले नाव पहा

सोमवारी पैसे बँकेत जमा त्यानंतर गुरुवारी ८५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

  • सोमवारी बँकेत पैसे जमा होणार आहे त्यानुसार राज्यासाठी देखील पीएम किसान पोर्टल सारखे स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची जबाबदारी महाआयटीकडे देण्यात आली आहे.
  • त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे रविवारी जिल्हा निहाय शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम होणार आहे. namo shetkari list
  • राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1 हजार ७२० कोटी रुपयाचा निधी दिला आहे.
  • लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी संबंधित बँकाकडे हा निधी सोमवारी वितरीत केला जाणार आहे.
  • शिर्डी येथे गुरुवारी होणार्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेद्र मोदी नमो किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना २००० हजार रुपयाचा हप्ता वितरीत करणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक

Leave a Comment