आज कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणामध्ये झाली वाढ पहा सर्व जिल्ह्यातील कापसाचे भाव Cotton rate today

Cotton rate today नमस्कार शेतकरी मंडळींनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत या वेबसाईट द्वारे आपल्याला नवनवीन माहिती मिळतच असते त्यासोबतच आपल्याला चालू असणारे कापूस बाजार भाव, सोयाबीन बाजार भाव, तुर बाजार भाव, कांदा बाजार भाव याचे सुद्धा माहिती आम्ही या वेबसाईट वरती देण्याचा प्रयत्न करत असतो तर तसेच आज आपण कापूस बाजार भाव पाहणार आहोत.

Cotton rate today सध्या कापसाचे बाजार भाव पूर्वीच्या तुलनेत वाढताना दिसत आहेत पण शेतकऱ्यांनी कापूस आधीच विक्री केलेला आहे किरकोळ राहिलेला शेतकऱ्यांना किंवा पाण्याखालील जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या कापूस बाजार भाव वाढीचा फायदा होणार आहे कारण ज्यांचे शेत पाण्याखालील आहे व त्यांनी आणखीन सुद्धा शेतामधील सरकीचे पीक काढलेले नसेल तर त्यांना आता चांगला बाजार भाव मिळणार आहे.

आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे आपण खाली दिलेल्या तक्ता संपूर्ण वाचावा व त्यामध्ये काही जिल्ह्यांचे कापूस बाजारभाव नसतील तर थोड्या वेळाने भेट देऊन पहा कारण बाजार भाव अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो.

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/03/2024
अमरावती680073257062
सावनेर715072007175
पारशिवनी680073007150
जामनेर680072007000
अकोला (बोरगावमंजू)770077997749
उमरेड700074007150
देउळगाव राजा685077607550
वरोरा600076007000
वरोरा-खांबाडा600075807000
हिंगणा645072007050
सिंदी(सेलू)650075207450
फुलंब्री810081008100
22/03/2024
अमरावती680073507075
सावनेर715072007200
आष्टी (वर्धा)680074007250
समुद्रपूर620077506900
वडवणी725077107510
पारशिवनी685073007200
सोनपेठ720078007700
जामनेर680072007000
कळमेश्वर650075007000
घाटंजी685074007100
अकोला (बोरगावमंजू)770080097854
उमरेड710073807150
मनवत700077757700
देउळगाव राजा685077757400
वरोरा700076117300
वरोरा-खांबाडा600076007000
नेर परसोपंत680068006800
काटोल660073507100
कोर्पना720074007350
हिंगणा649573007100
परभणी773078507750
हिंगणघाट600077776500
खामगाव700076007300
हिमायतनगर720074007300
चिमुर750076017501
पुलगाव620076007500
सिंदी(सेलू)650076407520
फुलंब्री790081008100
21/03/2024
अमरावती700074507225
समुद्रपूर620077006900
वडवणी770077007700
मौदा700074007200
धारणी680069006850
आष्टी (वर्धा)680074007250
आर्वी670074007000
पारशिवनी680073007200
झरीझामिणी640077007500

Leave a Comment