सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याचे ८३ कोटी जमा यादीत नाव पहा crop list new

crop list new राज्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिकविम्याचे ८३ कोटी ६५ लाख रुपये जमा करण्यात आले आहे कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

या वर्षी पिक विम्याच्या नुकसान भरपाईवरून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी अनेकदा आक्रमक झाले आहे मात्र सर्वसाधारण पिक विमा मिळाला नाही.

तरीही काढणीपश्यत नकसान, आपत्तीतील नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी नंतर मंजूर झालेल्या क्लेमपोटी 1.२३ लाख शेतकऱ्यांना ८३.६५ कोटी रुपये वाटप झाले.

हिंगोली जिल्ह्यात २०२३ च्या खरीप हंगामात निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला त्यांतर मध्येच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे पिके वाळू लागली होती. crop list new

नंतर पुन्हा अतिवृष्टी झाल्याने पिके थेट पाण्याखाली गेली त्यानंतर पुन्हा काढणीत पावसाने घाण केल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पिक हाताचे गेले.

या सर्व प्रकारामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नाही पिकांवर रोगही मोठ्या प्रमाणत वाढला होता मात्र शेतकऱ्यांना पीकविमा कमी मिळाला नाही.

काढणीपश्यात नुकसानीचे ८.४३ कोटी

  • खरीप २०२३ मध्ये काढणीपश्यातही पिक नुकसान झाल्याच्या ९५१२ तक्रारी होत्या.
  • यात औढ २०२०, वसमत ३१६९, हिंगोली ११११, कळमनुरी १४१७, सेनगाव १५१५, याचा समावेश आहे यातील ८ हजार ६२१ जणांना पिक विम्याची रक्कम मिळाली आहे.
  • औढ तालुक्यात १८०५ जणांना 1.२१ कोटी, वसमतला २८१६ जणांना २.७८ कोटी, हिंगोलीत १०४६ जणांना ८८.७१ लाख, कळमनुरीत १३२५ जणांना 1.६७ कोटी, सेनगावात १६२९ जणांना 1.७८ कोटी रुपये वितरीत झाले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment