सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतिम मतदार यादी आली यादी आपले नाव तपासा General Election list 2024

General Election list 2024 सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतिम मतदार यादी आली असून या यादीत आपले नाव तपासून घ्या यादीत नाव कसे तपासावे याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

आपले १८ वर्ष पूर्ण झाले असतील तर आपल्याला मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यासाठी आपल्याकडे मतदान कार्ड असणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे आपले नाव आपल्या गावच्या मतदान यादीमध्ये समाविष्ट सुद्धा असणे गरजेचे आहे.

आपले जर नाव गावच्या मतदान यादीमध्ये समाविष्ट नसेल तर आपल्याला मतदान करता येत नाही. त्यामुळे आपले नाव मतदान यादीमध्ये आहे का ते कसे तपासायचे ते खालीलप्रमाणे पाहूया.

General Election list 2024 असे पहा यादीत नाव

  • मतदार यादीत नाव पाहण्यासाठी सर्व प्रथम येथे क्लिक करा
  • केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन website ओपन होईल.
  • येथे खाली स्क्रोल डाउन केल्यानंतर तुम्हाला एक सर्च ऑप्शन दिसेल.
  • तेथे तुमचा तुमच्या गावाचे नाव सर्च करायचे आहे
  • सर्च केल्यानंतर तुमच्या गावाची यादी समोर दिसेल तेथे डाउनलोड पर्यायावर क्लिक करा.
  • आता मतदार यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल.
  • यादी डाउनलोड झाल्यानतर तुम्ही यादीत तुमचे नाव आहे कि नाही हे तपासू शकता.

Leave a Comment