विहिरीतील पाणी उपसा मोटार मिळणार ७५ टक्के शासकीय अनुदानावर असा करा अर्ज

विहिरीतील पाणी उपसा मोटार आता शेतकऱ्यांना शासकीय अनुदानावर मिळणार यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कुठे व कसा करावा लागणार आहे.

शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप म्हणजेच विहिरीतील मोटर घेण्यासाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

शेतमधील पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप अतिशय आवश्यक असते. शेतकऱ्यानं हा पंप घेण्यासाठी शेतकऱ्याला बराच खर्च येतो पण आता हा पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड.
  • सातबारा (विहीर नोंदणी आवश्यक आहे)
  • लाभार्थी बँक तपशील.
  • पासबुक झेरॉक्स.

विहिरीतील पाणी उपसा मोटार साठी मिळणार ७५ टक्के अनुदान

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला महा DBT या अधिकृत पोर्टलवर या.

जर तुम्ही याठिकाणी पहिल्यांदा आले असाल तर नवीन अर्जदार नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा.तुमची नोंदणी जर याठिकाणी पहिलेच असेल तर लॉगिन करा.

लॉगीन करून तुम्ही विहिरीतील विद्युत मोटार साठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे.

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराकडे स्वतःची विहीर किंवा बोरवेल असावा.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा यापेक्षा कमी असावे.

Leave a Comment