या शेतकऱ्यांची कर्ज माफी मंजूर नवीन जी. आर आला खात्यात पैसे जमा होणार Pik karj mafi

Pik karj mafi 265.99 लाख रुपये पिक कर्ज माफी निधी मंजूर झाला असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

नैसर्गिक अप्पतीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. या संदर्भातील GR शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी काढण्यात आला आहे. Pik karj mafi

जुलै ते ऑगस्ट 2019 या दरम्यान अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पिक कर्ज माफी देण्यात आली होती. आतापर्यंत पिक कर्ज माफी योजनेसाठी 52562 लाख रुपये निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

याच पिक कर्ज माफी योजनेसाठी मागील वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ३६९.९९ लाख निधी उपलब्ध करून देण्यात यावा या संदर्भात पुरवणी मागणी करण्यात आली होती.

शासनाचा जी आर पहा

पुरवणीमागणीद्वारे 369.99 लाख निधी पिक कर्ज योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे. 269.99 लाख निधीच्या 70 टक्के म्हणजेच 265.99 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे Pik karj mafi nidhi.

GR पाहा

शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये नैसर्गिक अप्पतीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कधी गारपिट, कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असते.

त्यामुळे शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा उतरविणे गरजेचे आहे. जेणे करून नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे नुकसान झाले तर पिक विमा कंपनीकडून भरपाई मिळू शकते. पिक कर्ज माफी निधीमुळे शेतकरी बांधवाना नक्कीच मदत होणार

Leave a Comment