सोयाबीन १० हजाराच्या पार भाव आणखी वाढण्याची शक्यता soyabin new rate

soyabin new rate यंदाच्या नवीन सियाबिनला सहा हजार भाव मिळत आहे सोयाबीन १० हजाराच्या पार भाव प्रचंड वाढण्याची शक्यात असल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तविला आहे.

राज्यात गेल्या वर्षी सोयाबीन पिकला पाहिजे तसा भाव मिळाला नाही

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले पिक घरच ठेवले आहे मात्र आता शेतकऱ्यांना त्याच्या प्रतीक्षेचे सोने होण्याची शक्यता आहे.

यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने काही प्रमाणत उगऊन आलेल्या आलेल्या सोयाबिनीचा दर्जा खालावला आहे त्यामुळे सोयाबीनला गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळत आहे

शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे soyabin new rate

परंतु यंदा शेतकऱ्यांच्या पिकातून नफा मिळविणे दूरच खिश्यातून पैसे टाकण्याची वेळ आली आहे.

सोयाबीन १० हजाराच्या पार भाव प्रचंड वाढण्याची शक्यता

या वर्षी कमी पाऊस असल्याने सोयाबीनचे पिक हाताचे गले आहे त्यामुळे यंदा सोयाबीन पिकला चांगला भाव राहील

अशी अपेक्षा होती परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनला कमी भाव दिसून येत आहे.

सध्या बाजारात नवीन सोयाबीन पिक येत असल्यामुळे सोयाबीनला भाव कमीच आहे दीड महिन्यानंतर सोयाबीनचे भाव वाढतील याची शक्यता कमीच असल्याचे व्यापारी सांगत आहे.

दोन वर्षापूर्वी सोयाबीनला चांगला भाव चांगला भाव मिळाल्यामुळे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केला होता.

परंतु गेल्या वर्षी सोयाबीनला भाव कमी मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच ठेवले तर

या वर्षी सुरुवातीपासूनच पाऊस कमी असल्याने ७० टक्के सोयाबीनचे पिक हातातून गले आहे.

राहिलेले ३० टक्के सोयाबीन शेतकऱ्यांनी पाणी देऊन वाचविले परंतु सोयाबीनचा दर्जा जा तसा नसल्यामुळे सोयाबीनला भाव कमी मिळत आहे

असे असले तरी यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव प्रचंड वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment