धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २० हजार रुपये मिळणार Paddy grower

Paddy grower धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यामुळे खरीप हंगामासाठी 1600 कोटी रुपये खर्च येईल.Paddy grower

या निर्णयामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या शेतकऱ्यांना २० हजार रुपये प्रती हेक्टर या प्रमाणे २ हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे.

हिरडा शेतमालाच्या नुकसानीसाठी मदत

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या 7 हजार 66 क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासाठी 15 कोटी 48 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment