सोयाबीन बाजारभाव कधीपासून वाढणार पहा सविस्तर माहिती Soyabin market growth

Soyabin market growth राज्यात सध्या सोयाबीनला ४४०० ते ४७०० रुपये भाव मिळत आहे हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचे बाजारभाव ४००० ते ४३०० रुपये होते.

नंतर काही दिवसात सोयाबीनला 5000 रुपये भाव मिळाला या वर्षी सोयाबीनचे सर्वाधिक भाव ५३००० रुपये होता पंरतु आता सोयाबीनचे भाव ४५०० रुपयाच्या आसपास चालू आहे.

Soyabin market growth सोयाबीन बाजारातील तज्ञ अजय केढीया यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले असून उद्योगाकडे स्टाॅक भरपूर आहे. तसेच यंदा देशात लोकसभेचे इलेक्शन असल्याने बाजारावर सरकारचा दबाव आहे. त्यामुळे पुढील दोन महिने बाजारभाव स्थिर राहतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सोयाबीनचे बाजारभाव मे/2024 पासून पुन्हा वाढुन 5000 ते 5200 दरम्यान होतील अशी माहिती अजय केढीया यांनी सांगितली आहे. सध्या बाजारभाव 4500 च्या दरम्यान स्थिर राहतील अशी संभवना त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment