चार दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होणार यादी जाहीर pek vima list yojana

pek vima list yojana शासनाने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी पिक विमा देण्याची घोषणा केली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना आता चार दिवसात पिक विमा योजनेची रक्कम थेट खात्यात मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत कोणत्याही परिस्थती दिवाळीपूर्वी पिक नुकसान भरपाई २५ टक्के अग्रमी शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी सूचना कृषिमंत्री धनंजय मुढे यांनी केली आहे.

त्यानुसार सहा जिल्ह्यामधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयाची नुकसान भरपाई चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. pek vima list yojana

अन्य जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत तीन ते चार दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

पेरणी न झालेल्या सांगली व पुणे विभागातील सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना २८ कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

जिल्ह्याची यादी पहा

  • धाराशिव
  • आकोला
  • परभणी
  • जालना
  • नागपूर
  • अमरावती

या जिल्ह्यातील सुमरे १२ लाख ८६ हजार शेतकऱ्यांना ६१३ को

Leave a Comment