मोठी बातमी..! कर्ज माफीबाबत मंत्रालयात मोठी बैठक होणार मोठा निर्णय loan yojana

loan yojana शेतकरी कर्ज माफीबाबत मंत्रालयात मोठी बैठक होणार असल्याची माहिती समोर आली असून शेतकऱ्यांना आता लवकरच कर्ज माफी मिळण्याची शक्यात आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

मागच्या सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफी दिली त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला होता.

या निर्णयाची ठाकरेसरकारला अंबलबजावणी करता आली नाही त्यामुळे सत्तेत असलेल्या सरकारने या निर्णयाची अंबलबजावणी केली. सत्तेत असलेल्या सरकारने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रात्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते.

या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले मात्र तिसऱ्या टप्प्यातील याद्या अजूनही आलेल्या नाही.

त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही.

त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात साठी मोठे आंदोलन केले जात आहे त्यामुळे जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार मंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन यावर तोड करण्याचे आश्वासन दिले आहे.

यसाठी आज मंत्रालयात मोठी बैठक घेण्यात येणार आहे. loan yojana

Leave a Comment